Search This Blog

Friday, 16 March 2018

दिनकरन यांचा नवा पक्षसुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांच्या राजकीय पक्षांनंतर तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका पक्षाचा उदय झाला आहे. एआयएडीएमकेचे बंडखोर नेते टी. टी. व्ही. दिनकरन यांनी मेलुरमध्ये रॅली काढून नव्या पक्षाची घोषणा केली. अम्मा मक्कल मुनेत्र कडगम (एएमएमके) असे या पक्षाचे नाव आहे. विशेष म्हणजे दिनकरन यांच्या पक्षाच्या झेंड्यावर माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा फोटो आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी