Search This Blog

Tuesday, 20 March 2018

महिला क्रिकेटबाबत समिती

आयसीसी जागतिक एकदिवसीय महिला क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया-विरुद्ध भारताने मायदेशातील मालिका ०-३ अशी गमावली. या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ने समिती नियुक्त केली आहे. यात प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडल्जी, वन-डे संघाची कर्णधार मिताली राज, टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौर, निवड समितीच्या प्रमुख हेमलता काला यांचा समावेश असून, प्रा. रत्नाकर शेट्टी निमंत्रक आहेत.
आगामी काळात ईशान्येसह देशभरातून गुणवान खेळाडू हेरण्याची योजना मंडळ तयार करत आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी