Search This Blog

Friday, 16 March 2018

सहायक नगर रचनाकार ग्रुप बी पदाच्या एकूण १७२ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहायक नगर रचनाकार ग्रुप बी पदाच्या एकूण १७२ जागांसाठी भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ आहे.http://mahampsc.mahaonline.gov.in/

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी