राष्ट्रीय कृषि व ग्रामीण
विकास बँक (नाबार्ड) यांच्या आस्थापनेवरील 'सहाय्यक व्यवस्थापक' पदाच्या
एकूण ९२ जागा भरण्यासाठी २१ ते ३० वर्ष वयोगटातील पदवी किंवा पदव्युत्तर
उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ एप्रिल २०१८ आहे.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी