
गुढीपाडव्याचे औचित्य साधत रविवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या "अवघे पाऊणशे वयोमान' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सोहळ्यास माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
Thank you All Of u...
ReplyDelete