Search This Blog

Wednesday, 14 March 2018

कमल हसन यांचा नवा पक्षमदुराई येथील ओथाकडाई मैदानावर आयोजित समारंभात कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम (लोकांचे न्याय केंद्र) या त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली. या कार्यक्रमास अरविंद केजरीवाल उपस्थित होते

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी