महाराष्ट्र शासनाच्या कृषी,
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या आस्थापनेवरील
विविध संवर्गातील पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
'महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा-२०१८' साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून , अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०१८ आहे.
Friday, 16 March 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी