Search This Blog

Friday, 16 March 2018

सिनियर्स जलतरण स्पर्धेत वीरधवल खाडे यास राैप्यपदक

सिंगापूर येथे सुरू असलेल्या लिबर्टी इन्शूरन्स ४९ व्या स्नॅग सिनियर्स जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या वीरधवल खाडे याने रौप्यपदक पटकाविले.

त्याने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात हे यश मिळविले. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे पहिलेच पदक मिळविले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्याने जोरदार पुनरामगन केले.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी