
ग्वाल्हेरमध्ये आयटीएफ स्पर्धेच्या अंतिम फेरीत अंकिताने शनिवारी फ्रान्सच्या अमांडिन हेसीवर ६-२, ७-५ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत अंकिता २५५वी, तर अमांडिन २१५वी आहे. गेल्या वर्षी मुंबईतील डब्ल्यूटीए स्पर्धेत अंकिताला अमांडिनकडून पराभूत व्हावे लागले होते.
दृष्टिक्षेपात
- २५ वर्षांच्या अंकिताचे कारकिर्दीतील सहावे आयटीएफ विजेतेपद
- २५ हजार डॉलर बक्षीस रकमेच्या स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेती. यापूर्वी पुण्यात २०१४ मध्ये ही कामगिरी
- २००९ मधील पदार्पणानंतर दहा हजार डॉलर बक्षीस रकमेच्या स्पर्धांत पाच वेळा विजेती
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी