महाराष्ट्र लोकसेवा
आयोगामार्फत सहय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) पदाच्या २८ जागा, राज्य कर
निरीक्षक (गट-ब) पदाच्या ३४ जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदाच्या ३८७
जागा असे जागांसाठी भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१८ आहे.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी