Search This Blog

Friday, 16 March 2018

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) : विविध 'तांत्रिक' पदांची जाहिरात

भारत सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालय अधिनस्त असलेल्या भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) यांच्या आस्थापनेवरील विविध 'तांत्रिक' पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी अभियांत्रिकी पदवी अथवा पदव्युत्तर पदवी उतीर्ण असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ एप्रिल  २०१८ आहे.

https://drive.google.com/file/d/1xsocfwMaPzWTrKCPYm4LeoZqa5Ycm913/view?usp=sharing


http://www.bis.gov.in/

0 comments:

Post a Comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी