Search This Blog

Wednesday, 14 March 2018

पाकिस्तानातील शाळांत नृत्यांवर बंदी



सार्वजनिक ठिकाणी नृत्य करणे अनैतिक असून, ते धर्मविरोधी असल्याचे सांगून पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील अनेक शाळांमध्ये नृत्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिक्षक तसेच संबंधित शैक्षणिक संस्थेचे प्रमुख यांसह कोणीही बंदी झुगारताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारतर्फे देण्यात आला आहे.

0 comments:

Post a Comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी