Search This Blog

Saturday, 31 March 2018

यशस्वीतांच्या प्रतिक्रिया | Anant Rajebhosale - ARTO

स्पर्धापरिक्षांचे दिवसेंदिवस बदलत जाणारे स्वरूप व त्यातून निर्माण होणारी दर्जेदार शिक्षणसाहित्याची गरज ओळखून स्पर्धावाहिनी च्या आयोजकांनी अतिशय उपयुक्त अशी वेबसाईट तयार केली आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या शहरांत राहून मार्गदर्शन घेणे शक्य होत नाही अशांसाठी हि वेबसाईट मोलाची ठरेल यात शंका नाही.
शुभेच्छांसह !!!

अनंत राजेभोसले
2011 - विक्रीकर निरीक्षक [राज्यात प्रथम ]
2015 - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी [ARTO]

1 comments:

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी