Search This Blog

Friday, 3 February 2012

प्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)

 1. नोहेंबर २०११ मध्ये केंद्र शासनाने बहुविध वस्तूंच्या किरकोळ व्यवसायात (FDI) ...........% थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी दिली.
  ५१
  २६
  ७५
  १००

 2. नोहेंबर २०११ मध्ये केंद्र शासनाने एकल वस्तूंच्या किरकोळ क्याव्सायात (सिंगल ब्रांड रिटेल क्षेत्र) .......... % थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी दिली.
  २६
  ७५
  ५१
  १००

 3. अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्राने ऑस्ट्रोलीयातील कॉनबेरा येथील केंद्रावरून मंगळ ग्रहाच्या प्रक्षेपित करण्यात आलेल्या Mars Science Laboratory या यांत्रिक बग्गीचे टोपण नाव .........
  Discovery
  Curiosity
  Colombia
  Specialty

 4. मंगळ ग्रहाच्या अध्ययनासाठी प्रशेपित करण्यात आलेल्या Curiosity या यांत्रिक बग्गीचे प्रक्षेपण ..................या प्रक्षेपकाच्या मदतीने करण्यात आले.
  आटलास ५
  एरियन ५
  एरियन ८
  आटलास ८ 
 5. सन २०११ च्या सतराव्या सार्क परिषदेची मुख्य संकल्पना ..........
  बिल्डींग सार्क
  बिल्डींग नेशन्स
  बिल्डींग रेट
  बिल्डींग ब्रिजेस 
 6. नोहेंबर २०११ मध्ये क्वालालंपूर येथे पार पडलेल्या आशियायी शॉटगन स्पर्धेतील डबल ट्रप प्रकारात ............. या भारतीय नेमबाजाने विश्वविक्रमी कामगिरीस सुवर्णपदक प्राप्त केले.
  अभिनव बिंद्रा
  राजवर्धन राठोड
  गगन नारंग
  जसपाल राणा

 7. नोव्हेंबर २०११ मध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ................ हा माओवादी नेता ठार झाला.
  मोलाजुला कोटेश्वरराव (किशानजी )
  गणपती (गणेश )
  कुंदंजी दाहन
  नाविनजी गुंजू

 8. भारतीय विज्ञान परिषद जानेवारी २०१२ मध्ये ......... येथे नियोजित होती .
  मुंबई (महाराष्ट्र)
  बंगळूर  (कर्णाटक )
  भुबनेश्वर (ओडिशा )
  हैद्राबाद (आंध्रप्रदेश )
 9. महाराष्ट्र शासनातर्फे कार्यान्वित पर्यावरण संतुलन समृद्ध ग्राम योजनेचे घोषवाक्य ................
  सदृढ पर्यावरण, समृद्ध ग्राम
  समृद्ध ग्राम, संपन्न ग्रामस्थ
  समृद्ध ग्राम, संपन्न पर्यावरण 
  स्वछ्य  ग्राम, समृद्ध पर्यावरण 
 10. Transparency International या संस्थेद्वारे प्रकाशित सन २०११ च्या जागतिक स्तरावरील भ्रष्टाचाराशी संबंधित १८३ देशांच्या यादीत भारताचे स्थान .................. क्रमांकावर आहे. 
  ७४
  ९० 
  ५५
  ८०

  11 comments:

  1. It a very usefull concept for who prepare for competative exams.

   ReplyDelete
  2. very nice ques...for tentative study......

   ReplyDelete
  3. very nice ques for ....... tentetive study

   ReplyDelete
  4. to good ......................thanx a lot

   ReplyDelete
  5. its rocking method.............. thanx a lot

   ReplyDelete
  6. it is very essay way of question solved

   ReplyDelete
  7. its very amazing idea....

   ReplyDelete
  8. mpsc online study team thank you

   ReplyDelete
  9. Nice questions but need to
   updated daily

   ReplyDelete
  10. Nice questions but need to b updated daily

   ReplyDelete
  11. Nice questions but need to
   updated daily

   ReplyDelete

  आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
  टीम स्पर्धावाहिनी