Search This Blog

Sunday, 12 February 2012

प्रश्नसंच क्र.६ (इतिहास)


 1. ई.सन १८५७ च्या उठावाच्या वेळी ................... हा भारताचा गवर्नर जनरल होता .
  लॉर्ड केनिंग
  हेन्री लॉरेन्स
  सर ह्यु रोज
  लॉर्ड डलहौसी

 2. ई.सन १८५७ च्या उठावाची पहिली ठिणगी ............ येथील छावणीत पडली.
  मीरत
  कोलकाता
  बराकपूर
  कानपूर

 3. झाशीचा राजा गंगाधरराव याने मृतुपुर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव .............
  सयाजीराव
  दामोदरराव
  यशवंत
  नानासाहेब

 4. कड्सुताना लावलेली चरबी हे १८५७ च्या उठावाचे तत्कालीन कारण होते हि चरबी लावलेली काडतुसे त्या वेळी नव्याने आलेल्या ..........या नावाच्या बंदुकीत वापरली जात .
  ब्रुटस
  एन्फिल्ड 
  विक्टोरिया
  लॉर्डस
 5. ........... येथील पदच्युत नबाबाची पत्नी बेगम हजरत महाल हि १८५७ च्या उठावाच्या नेत्यांपैकी एक होती. 
  आयोध्या
  कानपूर
  लखनौ
  जगदीशपूर

 6. ई.स.१८५७ च्या कायद्यन्व्ये .................... हा भारताचा पहिला वॉईसरॉय झाला.
  लॉर्ड स्टेनले
  लॉर्ड केनिंग
  लॉर्ड एल्गिन
  सर जॉन लॉरेन्स

 7. ................. हि घोषणा १८५७ च्या क्रांती युद्धात प्रथमच देण्यात आली.
  जयहिंद
  चलो दिल्ली 
  वंदे मातरम
  हिंदुस्थान हमारा है

 8. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत ................ या वस्तूंच्या निर्यातीत वाढ झाली
  चहा
  कॉफी 
  नीळ
  वरील सर्व 
 9. ब्रिटीश राजवटीमध्ये ..................
  कुळांच्या स्थितीत काहीच फरक पडला नाही
  कुळांची परस्थिती अधिकच हलाखीची झाली
  जमिनीची मालकी कुळाकडे सोपवली गेली
  कुळांच्या स्थितीत सुधारणा घडून आली

 10. भारतीय हस्तव्यावसायाचा ऱ्हास झाल्यामुळे ब्रिटीश काळात ..............
  लोकसंखेचा शेती व्यवसायावरील ताण कमी झाला.
  लोकसंखेचा शेती व्यवसायावरील ताण वाढला. 
  लोकसंखेचा शेती कारखानदारी वरील ताण  वाढला.
  परदेशात स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या वाढली.  

1 comments:

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी