Search This Blog

Friday, 10 February 2012

प्रश्नसंच क्र. ५ (इतिहास)

 1. भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज ........?
  लॉर्ड क्लाइव्ह
  वास्को द गामा
  थोमास स्टीव्हन
  सर थोमास रो
 2. खालील पैकी कोणत्या राष्ट्राची भारतीय प्रदेशातील सत्ता सर्वात प्रथम स्थापन झाली व शेवटी संपुष्टात आली ?
  हॉलंड
  इंग्लंड
  फ्रांस
  पोर्तुगाल
 3. भारतातील पोर्तुगीजांच्या वसाहती पहिला व्हाईसरॉय.....................
  अल्बकर्क
  फ्रान्सिस्को-डी-अल्मेन्डा
  डूप्ले
  काऊट लाली
 4. बंगालचा नवाब अलीवर्दीखान याने .......वाखारीना त्याच्या राज्यात आश्रय दिला होता
  इंग्रजाच्या
  फ्रेंचाच्या
  डचांच्या
  अ,ब,,क सर्वांच्या
 5. २३ जून ,१७५७ रोजी झालेल्या ........ लढाईत मिळालेल्या विजयामुळे भारतातील इंग्रीजी राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली
  प्लासीच्या
  बक्सारच्या
  वान्दिवोशच्या
  अर्काटच्या
 6. कंपनीची  नोकरी  करीत असलेल्या खाजगी व्यापाऱ्यांस प्रतिशह म्हणून ...... याने एतद्देशीय व्यापारयानाही करमुक्त व्यापाराचा परवाना दिला   
  मीरजाफार
  मीरकासीम
  मिरमदन
  शुजाद्दौला
 7. इ . स. १७७२ मध्ये ...... याने दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली
  क्लाईव्ह
  वॉरन हेस्टीगज
  म्यकफरसण 
  लॉर्ड कोर्नवोलीस
 8. ....... याने मुंबई प्रांतात  ' रयतवारी ' व ' महालावरी ' पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण केली
  एलफिस्टन
  सर थोमास मनरो
  लॉर्ड मिंटो
  लॉर्ड कोर्नवोलीस
 9. शासनाने भारतीयांना स्थान देण्याचे धोरण स्वीकारणारा पहिला गवर्नर जनरल ........
  लॉर्ड मेकोले
  लॉर्ड बेंटिक
  लॉर्ड मिंटो
  लॉर्ड कोर्नवोलीस
 10. .......यांच्याच कारकिर्दीत सरकारी कार्यालयांना रविवारी सुटी देण्याची प्रथा सुरु केली
  लॉर्ड बेंटिक
  लॉर्ड हार्डिंग
  लॉर्ड एलेन्बारो
  लॉर्ड कोर्नवोलीस

4 comments:

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी