Search This Blog

Thursday, 9 February 2012

प्रश्नसंच क्र.४ (समाजसुधारक) 1. राष्ट्रीय मराठा संघ कोणी स्थापन केला ?
  शाहू महाराज
  पंजाबराव देशमुख
  वि.रा. शिंदे
  वि.दा.सावरकर

 2. १९१५ साली 'प्राचीन भारतातील व्यापार' (Trade in Ancient India) हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सदर करून ................पदवी संपादन केली .
  पीएच. डी
  एम. ए.
  एम. एसी.
  वरील सर्व

 3. सन १८६३ साली 'बालहत्या प्रतिबंधक गृहाची' स्थापना कोणी केली ?
  महर्षी कर्वे 
  महात्मा फुले
  न्या . रानडे
  यापैकी नाही

 4. आगरकरांनी सुरु केलेल्या सुधारक वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृतीचे संपादक कोण होते ?
  गोपाल गणेश आगरकर
  गोपाल कृष्ण गोखले
  कृष्णराव भालेकर
  प्रतापराव पवार 
 5. कोणत्या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना  'भारतरत्न' पुरस्काराने सम्मानित करण्यात आले ?
  १९९१ 
  १९९० 
  १९९५
  १९9३

 6. देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली ?
  लोकहितवादी
  गणेश वासुदेव जोशी
  महात्मा फुले
  लोकमान्य टिळक

 7. स्केस्पेअरच्या हेम्लेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतरण करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास द्यावे लागेल ?
  गोपाल कृष्ण गोखले
  न्या.रानडे
  म.फुले
  गोपाल गणेश आगरकर

 8. १८ ऑगस्ट १९०६ रोजी भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची स्थापना कोणी केली ?
  शाहू महाराज
  म.फुले
  वी.रा.शिंदे
  सयाजीराव गायकवाड 
 9. ब्राम्हणांचे कसब या जोतीराव फुल्यांनी लिहलेल्या ग्रंथास कोणाची प्रस्तावना आहे ?
  बेहरामजी मलबारी
  न्या . रानडे
  लोकमान्य टिळक
  बाबा पदमनजी

 10. ..........या विद्यापीठाने १२ जानेवारी १९५३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर हि साम्मानीय पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला. 
  मराठवाडा
  उस्मानिया 
  मुंबई
  कालीफोर्निया  

1 comments:

 1. बाबासाहेब आंबेडकर यांना १९९० मध्ये भारत रत्न पुरस्कार देण्यात आला.
  कृपया चूक सुधारावी...

  ReplyDelete

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी