Search This Blog

Wednesday, 8 February 2012

प्रश्नसंच क्र.३ (समाजसुधारक)
 1. महर्षी कर्वे यांनी बालविधावांसाठी सुरु केलेली 'अनाथ बालिकाश्रम' हि संस्था प्लेगच्या साथीमुळे सदाशिव पेठ येथून .....................येथे स्थलांतरित करण्यात आली.
  हिंगणे
  शिक्रापूर
  केडगाव
  शिरूर

 2. बहुजन समाजाला सामाजिक हक्क मिळून देण्यासाठी 'निपाणी' येथे रा. शाहू महाराजांनी ............. नावाची संस्था स्थापन केली.
  रयत शिक्षण संस्था
  बहुजन रयत संस्था
  डेक्कन रयत संस्था
  यांपैकी नाही

 3. शाहू राजांनी अर्थसहाय्य केलेल्या 'विजयी मराठा' या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?
  कीर्तिवान निंबाळकर
  श्रीपतराव शिंदे
  शामराव भोसले
  भगवंतराव पालेकर

 4. सन १८९६ ला डेक्कन सभेची स्थापना कोणी केली ?
  लोकमान्य टिळक
  न्या . रानडे 
  म. फुले
  वी. रा.शिंदे 
 5. पंडिता रमाबाई यांनी मार्च १८८९ मध्ये शारदा सदन हि संस्था .............. येथे सुरु केली.
  मुंबई
  पुणे
  नाशिक
  केडगाव

 6. 'एकेश्वरनिष्ठेची कैफियत' हा निबंध  कोणी लिहिला  ?
  म.फुले
  विश्नुशाश्त्री पंडित
  न्या.रानडे
  गोपाल हरी देशमुख

 7. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी ............. या समाजाची स्थापना केली.
  प्रार्थना समाज
  ब्राम्हो समाज
  आर्य समाज
  बहुजन समाज

 8. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
  दादोबा पांडुरंग
  आचार्य बलशाश्त्री जांभेकर
  गोपाल हरी देशमुख
  विष्णुशास्त्री पंडित

 9. All India Maratha Education Conference हि संस्था ............ यांनी सुरु केली .
  वी.रा.शिंदे
  राजश्री शाहू
  कर्मवीर भाऊराव पाटील
  भाऊ दाजी लाड

 10. ............. यांनी म.फुले यांची संभावना 'शुद्र जगतगुरू' अशा शब्दात केली होती.
  लो.टिळक
  विष्णुशास्त्री चिपळूणकर
  गोपाल हरी देशमुख
  बाळशास्त्री जांभेकर 

2 comments:

 1. lay bhari rao

  very very special thanks for your's Team

  ReplyDelete
 2. please latest new question & answer for study.
  Thank you for your team

  ReplyDelete

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी