Search This Blog

Tuesday, 7 February 2012

प्रश्नसंच क्र. २ (चालू घडामोडी)


 1. सन २०११ चा 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' कोणास प्रदान करण्यात आला ?
  महेंद्रसिंग धोनी
  युवराज वाल्मिकी
  गौतम गंभीर
  गगन नारंग

 2. सन २०११ चा 'गानसम्रज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' कोणास प्रदान करण्यात आला ?
  श्रीधर फडके
  बेला शेंडे
  यशवंत देव
  अतुल कुलकर्णी

 3. ऑगस्ट २०११ मध्ये तिसरे 'विश्व मराठी साहित्य संमलेन' कोठे पार पडले ?
  चीन
  श्रीलंका
  सिंगापूर
  मेक्सिको

 4. जुलै २०११ मध्ये 'आशियायी अथेलेटीक्स स्पर्धा' कोठे पार पडली ? 
  कोबे
  बीजिंग 
  नवी दिल्ली
  पुणे 
 5. मे २०११ मध्ये कुख्यात अतिरेकी ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने राबवलेले अभियान ..........
  ऑपरशेन २६/ ११
  ऑपरेशन जेरोनिमो
  ऑपरेशन झिरो 
  ऑपरेशन टेरीरिस्ट
 6. अलीकडेच महाराष्ट्रातील आमदारांचा 'आमदार निधी' .............. इतका करण्यात आला आहे.
  १ कोटी
  २ कोटी
  ३ कोटी
  १.५ कोटी

 7. संयुक्त राष्ट्र संघाच्या अलीकडील अहवालानुसार सर्वात जास्त एच.आई.व्ही ग्रस्त तरुण असलेल्या देशांच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचा देश ........
  मालदीव
  श्रीलंका
  अमेरिका
  दक्षिण आफ्रिका

 8. 'आधार' परीयोजाने अंतर्गत भारतीय नागरिकास ............ अंकी ओळख क्रमांक प्रदान केला जातो.
  १०
  ११ 
  १२
  १५ 
 9. सन ............ हे 'घाऊक किमत निर्देशांक' अर्थात 'महागाई निर्देशांक' मापनाचे नवे पायाभूत वर्ष आहे.
  २००४-०५
  २०१०-११
  २०११-१२
  २००६-०७

 10. सन २०१२ मध्ये दहावे 'प्रवासी भारतीय संमेलन'...................येथे होणे नियोजित आहे.
  चेन्नई
  भुवनेश्वर 
  जयपूर
  पुणे

2 comments:

 1. mpsc chya student sathi ek uttam margdarshak ahe

  ReplyDelete

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी